विखे-राऊतांची टोलवाटोलवी ! “राऊत यांची वेड्यांच्या रुग्णालयात रवानगी करावी..”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर विखे पाटलांची जहरी टीका
Sanjay Raut Vs Vikhe Patil : शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे आपला नासिक दौरा आपटून शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली. त्यांनी नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख उभे राहणार असे संकेत दिले आहेत. या … Read more