एकतर नातवंडांचे तोंड दाखवा नाहीतर 5 कोटी द्या,आई-वडिलांनी मुलगा आणि सुनेविरोधात कोर्टात घेतली धाव !

India News: उत्तराखंडमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये एका वृद्ध जोडप्याने आपल्या सून आणि मुलाकडे नातवंडांची मागणी केली आहे, जर ते हे करू शकत नसतील तर त्यांनी 2.5 कोटी प्रत्येकी म्हणजेच एकूण 5 कोटी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या दाम्पत्याने हरिद्वारच्या जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची पुढील सुनावणी 17 मे रोजी … Read more