Ind Vs SL 2nd T20: दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू जखमी, टीमसोबत पुण्याला गेला नाही

Ind Vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना दोन धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.  कारण संजू सॅमसनला थोडी दुखापत झाली असून तो दुसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडू … Read more