ही आहे नव्या असंसदीय शब्दांची यादी, जुमलाजीवी, बालबुद्धी, चांडाल चौकडी वगैरे…
Maharashtra news:संसदेत भाषण करताना अनेक सदस्यांकडून विविध शब्दप्रयोग केले जातात. त्यावरून वाद होतो. त्यामुळे अनेक शब्द असंसदीय ठरविण्यात आले आहेत. त्यांचा वापर भाषणात करता येत नाही. त्यामध्ये आता आणखी काही शब्दांची भर पडली आहे. मुख्य म्हणजे नव्याने बंदी घालण्यात आलेल्या शब्दांवरूनच आता वाद सुरू झाला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलैपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी लोकसभा … Read more