Amol Kolhe : अमोल कोल्हे यांचा संसदेत डंका! संसदरत्न पुरस्कारासाठी झाली निवड
Amol Kolhe : सध्या केंद्रातील संसदरत्न पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आहे. संसदेतील त्यांच्या भाषणाची सातत्याने चर्चा होत असते. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. … Read more