तुकोबांच्या देहू नगरीत हे पहा काय घडलंय?

Maharashtra News: राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या ज्या देहू नगरीत टाळ-मृदुंगाचे नित्य वादन केले जाते, त्याच देहून पत्ते कुटत बसलेल्या २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानच्या एका विश्वस्ताचाही समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी श्रीक्षेत्र देहू येथील एका मोठ्या जुगार अड्यावर छापा घातला. तेथे २६ जणांना अटक करण्यात आली. … Read more