खून करून दोन वर्षापासून होता पसार; एलसीबीने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शहरातील लालटाकी परिसरात झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वर्षानंतर पाथर्डी येथून अटक केली. संतोष बबन भारस्कर (वय 41 रा. लालटाकी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लालटाकी येथील माया वसंत शिरसाठ (वय 35) यांची पाथर्डी येथील बहिण भारती दीपक आव्हाड व माया शिरसाठ … Read more