Organic Farming : अभिमानास्पद! महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे पंजाब राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन
अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र (Maharashtra) महान लोकांचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. आपल्या राज्यातील लोकांनी प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवीत महाराष्ट्राचा मान कायमच उंचावला आहे. अशीच एक अभिमानास्पद बाब पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून समोर येत आहे. जुन्नर तालुक्याच्या मौजे नारायणगाव येथील रहिवासी शेतकरी संतोष भास्कर निंबाळकर (Santosh Bhaskar Nimbalkar) यांनी … Read more