पंतप्रधान मोदींची ‘देहू वारी’, टीका होताच संस्थानचा निर्णय…
Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहू येथे येणार आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवस मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यावरून झालेली टीका आणि जवळ आलेली आषाढी वारी लक्षात घेता तीन ऐवजी केवळ एकच दिवस मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय … Read more