सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ! 7 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
Gold Rate Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज या मौल्यवान धातूच्या किमतीत थोडी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती. मात्र … Read more