सोनं पुन्हा चमकलं ! एकाच दिवशी किंमत 1530 रुपयांनी वाढली ; 3 जून रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
Gold Price Today : जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच सोन्याचा तोरा पुन्हा वाढला आहे. खरे तर या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर दबावात दिसलेत. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ दिसत आहे. सोन्याच्या किमती एकाच दिवशी 1530 रुपयांनी वाढल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दहा दिवसांपूर्वी अर्थातच 26 मे रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याची … Read more