Saral Pension Scheme : अरे ..वा ‘या’ योजनेत एका करा गुंतवणूक अन् मिळवा आजीवन 50,000 पेन्शन ; जाणून घ्या कसं
Saral Pension Scheme : LIC (Life Insurance Corporation) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी विशेष योजना ऑफर करते. आज आपण LIC च्या विशेष पेन्शनबद्दल (special pension) बोलणार आहोत आणि या योजनेचे नाव आहे सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana). ही एक सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये प्रीमियम पॉलिसी घेतानाच भरावा लागते. LICच्या युगात, तुम्ही 60 वर्षे किंवा … Read more