नवाब मलिक यांचे डी-गँगशी संबंध… पहा कोर्टाने काय नोंदविले निरीक्षण
Maharashtra news : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली अटकेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी आहेत आणि त्यांचे डी-गँगशी संबंध आहेत, असं निरीक्षण आता कोर्टानेच नोंदविले आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी म्हटले आहे की, ‘या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक सहभागी … Read more