Sarkari Jamin Mojani : शेतकऱ्यांनो, शासकीय जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? मोजनीसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात? वाचा याविषयी सविस्तर

sarkari jamin mojani

Sarkari Jamin Mojani : शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेत जमिनीवरून होत असते. शेतकऱ्यांकडे असलेल्या सातबाऱ्यावर त्यांच्याजवळ किती शेतजमीन आहे याची नोंद असते. पण अनेकदा असं होतं की सातबाऱ्यावर असलेली जमिनीची नोंद आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जमिनीच्या हक्कापोटी वादविवाद देखील होतात. शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत वाद विवाद होतात आणि अनेकदा प्रकरण … Read more