Government Schemes : सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत महिलांना मिळते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, व्याजही खूप कमी, बघा…

Government Schemes

Government Schemes for Women : महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकाद्वारे वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांद्वारे महिलांना अगदी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. या संदर्भात, महिला विकास कर्ज योजना ही गावातील महिला, विधवा आणि दुर्बल घटकातील महिलांना नियमित उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने अतिशय प्रभावी योजना आहे. ही योजना राज्यातील सहकारी भूविकास बँकांमार्फत चालविली … Read more