Sarkari Naukri : लोक सरकारी नोकऱ्यांच्या मागे का धावतात? तरुणांचे भविष्य बदलवणाऱ्या या नोकरीबद्दल जाणून घ्या

Sarkari Naukri : आजकाल जो तो सरकारी नोकरीच्या मागे धावत आहे. सरकारी नोकरी मिळ्वण्यासाठी तरुणवर्ग अधिक मेहनत घेत आहे. भारतातील जवळपास प्रत्येक तरुणाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. अनेक लोक त्यांच्या आयुष्यातील 5-10 वर्षे सरकारी नोकरीच्या तयारीत घालवतात. अशा परिस्थितीत, आपल्या देशात सरकारी नोकऱ्यांना इतके महत्त्व का दिले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत हे … Read more

Sarkari Naukri 2022: बेरोजगारांना संधी ! ITBP मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; पटकन करा चेक

Sarkari Naukri 2022 Bumper Recruitment for 'These' Posts in ITBP

Sarkari Naukri 2022: इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये बंपर भरती जाहीर झाली आहे. ITBP ने 10वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यानुसार कॉन्स्टेबल (Pioneer) ची पदे भरली जातील. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 19 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 17 सप्टेंबर 2022 पर्यंत recruitment.itbpolice.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त जागा … Read more

SBI Recruitment 2022 । स्टेट बँकेत विविध जागांसाठी भरती, असा करा अर्ज…

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 SBI Recruitment 2022: बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2022) उपाध्यक्ष आणि प्रमुख, वरिष्ठ विशेष कार्यकारी, व्यवस्थापक आणि वरिष्ठ कार्यकारी यांची नियुक्ती करत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या वेबसाइट sbi.co.in वर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या … Read more

Sarkari Naukri : 12 वी, पदवीधर झालेल्यांसाठी महत्वाची बातमी ! लवकरच अर्ज करा, लाखात मिळेल पगार…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी Oil India ने ग्रेड III/V च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते Oil-india.com या ऑइल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज … Read more

बैंक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती ! आताच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर…

Bank of Maharashtra recruitment 2022

Bank of Maharashtra recruitment 2022 :- महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे,  Bank of Maharashtra मध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे, इच्छूक उमेदवारांना bankofmaharashtra.in वर अर्ज करायचा आहे. आज 5 फेब्रुवारी पासून त्यासाठी अ‍ॅप्लिकेशन लिंक खुली करण्यात आली आहे. ही नोकरभरती जनरलिस्ट ऑफिसर स्केल 2 आणि 3 साठी आहे. तर 22 फेब्रुवारी 2022 … Read more