अहिल्यानगरमधील ‘या’ ५४ ग्रामपंचायतीचा महिला चालवणार कारभार, तालुक्यातील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींपैकी ५४ गावांचा कारभार आता महिलांच्या हाती येणार आहे. बुऱ्हाणनगर, वाळकी, जेऊर, निंबळक, नवनागापूर, चास, नागरदेवळे, अरणगाव, पोखर्डी यासारख्या प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये आता महिला सरपंच नेतृत्व सांभाळणार आहेत. गुरुवारी (दि. २४ एप्रिल २०२५) तालुक्यातील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे ग्रामीण नेतृत्वात महिलांचा सहभाग वाढणार असून, स्थानिक विकासाला नवी दिशा … Read more

अहिल्यानगर तालुक्यातील ‘या’ ९८ गावांसाठी आजपासून सरपंच आरक्षण सोडत, जनतेतून निवडला जाणार गावकारभारी!

केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील २०२५ ते २०३० या पाचवर्षीय कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २ अ अंतर्गत ही सोडत २३ आणि २४ एप्रिल २०२५ रोजी घेतली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे, तालुक्यातील ९८ गावांमध्ये … Read more