साताऱ्यात आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीसाठी उदय सामंताचे मोठे पाऊल, तरूणांना मिळणार रोजगाराच्या संधी!

सातारा- साताऱ्याच्या उद्योगवाढीसाठी सरकारने विविध उपाययोजना राबवण्याची तयारी दर्शवली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यातील उद्योजकांसोबत संवाद साधताना आश्वासन दिले की, साताऱ्यात ‘आयटी पार्क’ तसेच विविध उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू. साताऱ्याच्या विविध संसाधनांचा विचार करता, येथील उद्योगवाढीची क्षमता मोठी आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) आणि एमआयडीसी यांच्या वतीने झालेल्या संवाद मेळाव्यात सामंत यांनी … Read more