आता सातबारा उतारा ‘या’ मोबाईल एप्लीकेशनवरूनही डाउनलोड करता येणार, 15 रुपये फि लागणार, पहा प्रोसेस

Satbara Utara Mobile Application

Satbara Utara Mobile Application : गेल्या काही दशकात शासकीय कामांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढला आहे. शासकीय कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी जमिनीचे सातबारे, आठ अ उतारे देखील ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेले हे ऑनलाईन उतारे शासकीय कामांसाठी वैध आहेत. यामुळे सातबारा उतारा काढण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची … Read more