Satellite Toll System : भारतातील सर्व टोलनाके होणार बंद ! थेट बँक अकाउंटमधून पैसे होणार कट
Satellite Toll System : भारतातील रस्ते वाहतुकीला अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टोलनाक्यांवरील लांबच लांब रांगा आणि वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकार सॅटेलाइट आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, … Read more