Bank New Schedule : आता सकाळी 9 ला उघडेल बँक, सायंकाळी उशिरा बंद कारण जाणून घ्या

Bank New Schedule : बँक कर्मचाऱ्यांसाठी आणि कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सरकार लवकरच बँकांना आठवड्यातून फक्त ५ दिवस काम करण्याचा निर्णय लागू करू शकतं. याचा अर्थ शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँका बंद राहतील. हा निर्णय बँक कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीचा परिणाम आहे, ज्यामुळे त्यांना अधिक विश्रांती … Read more