Saturn Planet Gochar In Kumbh:  10 एप्रिलपासून चमकणार ‘या’ 3 राशींचे नशीब ; होणार मोठा फायदा 

Saturn Planet Gochar In Kumbh:  वेळोवेळी ग्रह राशी बदलत असल्याने पृथ्वीवर शुभ आणि अशुभ प्रभाव पाडतात अशी माहिती वैदिक ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो  कुंभ राशीत शनिदेव  भ्रमण करत आहेत आणि त्यांची दहावी दृष्टी वृश्चिक राशीवर ठेवत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह देखील वृश्चिक राशीवर आपली सातवी दृष्टी ठेवत आहे. त्याच वेळी शश आणि … Read more