LED Vs CFL : एलईडी की सीएफएल? तुम्हाला सर्वात जास्त परवडणाऱ्या बल्बविषयी जाणून घ्या

LED Vs CFL

LED Vs CFL : घरात जेवढा जास्त उजेड असेल तेवढे घर उजळून दिसते. अशा वेळी लोक बाजारातून सर्वात जास्त प्रकाश देणारे बल्ब खरेदी करत असतात. तसे पाहिले तर फिलामेंट बल्बचे दिवस जवळपास संपले आहेत. कारण आता लोकांकडे अधिक ऊर्जा मिळ्वण्यासाठी खूप पर्याय आहेत. अशा वेळी लोक कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट बल्ब (CFLs) किंवा लाइट-एमिटिंग डायोड्स (LEDs) घरांमध्ये … Read more

Save Electricity : महागाईच्या काळात विजेची बचत करायची असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा; वाचतील पैसे

Save Electricity : रशिया युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. इंधनाच्या किमती (Fuel Rates)  वाढल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. याच वाढत्या महागाईच्या काळात तुम्हाला विजेची बचत करून पैसे वाचवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  वाढत्या महागाईच्या युगात विजेची (Electricity) बचत करायची असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. … Read more

MSEDCL : राज्यात विजेची संकट आणखी वाढणार? महावितरणकडून वीजग्राहकांना मोठे आवाहन

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यावर विजेचे संकट (power crisis) उभे राहिले असून महावितरणकडून (MSEDCL) मात्र वीजग्राहकांना (power consumers) सतत विनंती केली जात आहे. महावितरणकडून वीज जपून वापरावी असे सांगण्यात येत असून सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा कमीत कमी वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. … Read more