HDFC, ICICI की Yes बँक ? कोणत्या बँकेकडून सेविंग अकाउंटवर मिळते सर्वाधिक व्याज ? वाचा डिटेल्स
Saving Account Rate : रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये दोनदा रेपो रेट मध्ये कपात केली आहे. आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच आरबीआयकडून 25 बसेस पॉइंट ने पुन्हा एकदा रेपो रेट कमी करण्यात आले. म्हणजेच गेल्या … Read more