Saving house tax : घर खरेदीवर ३१ मार्चपर्यंत कर वाचवण्याची संधी ! अशा प्रकारे वाचू शकतो कर
Saving house tax : तुम्हीही या नवीन वर्षात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण ३१ मार्चपर्यंत घर खरेदीवर कर वाचवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे पैशांची बचत देखील होऊ शकते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने कलम 54 अंतर्गत लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर वाचवणाऱ्या लोकांसाठी शेवटची तारीख … Read more