Savings Schemes : महिलांसाठीची जबरदस्त योजना!!! तुमच्या गुंतवणुकीवर मिळेल 7.50 टक्के पर्यंत व्याज…

Savings Schemes

Savings Schemes : गेल्या काही वर्षांपासून देशातील सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे. अशातच तुम्हीही महिला असाल आणि नजीकच्या भविष्यात तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने 2023मध्ये महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ नावाची विशेष योजना सुरू केली आहे. ही एक छोटी बचत योजना आहे, ज्या अंतर्गत महिलांना गुंतवणुकीवर 7.50 … Read more