Amrit Kalash Scheme : गुंतवणूकदारांनो इकडं लक्ष द्या! सर्वात जास्त परतावा देणाऱ्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी

Amrit Kalash Scheme

Amrit Kalash Scheme : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया होय. बँक सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अमृत कलश योजना लाँच केली आहे. ही योजना बँकेच्या सर्वसामान्या ग्राहकांच्या खूप फायद्याची योजना आहे. परंतु आता या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. कारण … Read more