SBI ची स्पेशल FD योजना ठरणार फायदेशीर ! 1 लाख, 2 लाख अन 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीतून किती रिटर्न मिळणार ?
SBI FD Scheme : तुम्ही अल्प मुदतीच्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर SBI ची 444 दिवसांची खास FD तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही अल्प मुदतीच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी … Read more