Home Loan घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता इतका पगार असेल तरी एसबीआय कडून मिळणार 40 लाखांचे गृह कर्ज
Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वप्नाच्या घरासाठी गृह कर्ज घ्यायच आहे का ? मग तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा पर्याय परफेक्ट राहणार आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. होम लोन, कार लोन, गोल्ड लोन, पर्सनल लोन समवेत विविध प्रकारचे कर्ज एसबीआय … Read more