SBI Electric Vehicle Loan : स्टेट बँक देतेय इलेक्ट्रिक कार खरेदीवर जबरदस्त ऑफर
SBI Electric Vehicle Loan : भारत सरकार देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. भारत सरकारसोबतच अनेक बँका देखील ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर विशेष ऑफर देत आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच्या या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला SBI च्या एका खास ऑफरबद्दल सांगणार आहोत. एसबीआय इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर … Read more