SBI ग्राहकांना झटका! ‘त्या’ प्रकरणात मोजावे लागणार पैसे ; 15 नोव्हेंबरपासून लागू होणार ‘हा’ मोठा नियम
SBI Bank : तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयचे ग्राहक असाल आणि तुमच्याकडे SBI चे क्रेडिट कार्ड (SBI Card) असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता कंपनी क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या भाड्याच्या देयकांवर प्रक्रिया शुल्क आकारणार आहे. हा नवीन नियम 15 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो क्रेडिट … Read more