SBI Credit Card Rules: SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार ; जाणून घ्या होणार मोठा फायदा

SBI Credit Card Rules: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने कर्जाच्या व्याजदरात म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवून आपल्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 1 जानेवारी 2023 पासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. SBI ने आपल्या वेबसाईटवरून ही माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसने … Read more