SBI च्या करोडो ग्राहकांसाठी खुशखबर, बँक तुमच्या घरी पाठवणार पूर्ण 20,000 रुपये, लवकर नोंदणी करा…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 SBI Doorstep Banking: तुम्ही देखील SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला घरबसल्या कॅश मिळेल. या सुविधेअंतर्गत बँक ग्राहकांच्या दारात 20,000 रुपये रोख पाठवेल. यासाठी तुम्हाला कोणतीही लांबलचक प्रक्रिया करण्याचीही गरज नाही. आम्ही … Read more