SBI FD Loan : SBI च्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर! होणार आणखी एक मोठा फायदा
SBI FD Loan : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI मध्ये (SBI) अनेकांचे खाते (SBI Bank Account) असते. याच खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI च्या ग्राहकांना आता तातडीने कर्ज (Loan) हवे असल्यास ते त्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज घेत असताना CIBIL स्कोअरचा (CIBIL Score) विचार केला जात नाही. SBI कडून मुदत ठेवींवर … Read more