SBI FD Scheme : कमाईची सुवर्णसंधी! एसबीआयच्या ‘या’ एफडीवर मिळत आहे सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या
SBI FD Scheme : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते असेल आणि तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण या बँकेने एफडीच्या व्याजदरात कमालीची वाढ केली आहे. आपल्या ग्राहकांसाठी बँकेकडून ‘अमृत कलश’ या योजनेला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार … Read more