2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 84,000 रुपयांचे व्याज ! एसबीआयच्या ‘या’ FD योजनेतून मिळणार अधिक रिटर्न
SBI FD Scheme : आरबीआय ने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरे तर आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांनी कर्जाचे व्याजदर कमी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सहित सर्वच प्रमुख बँकांनी होम लोन कार लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर घटवले आहे. … Read more