Fixed Deposit: गुड न्यूज ! एसबीआयसह ‘ह्या’ 5 बँका देत आहेत मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज ; पहा संपूर्ण लिस्ट
Fixed Deposit: तुम्ही देखील बँकेत एफडी करून भविष्याचा आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप कामाची असणार आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये सर्वाधिक एफडीवर व्याज देणाऱ्या 5 बँकांची माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही मोठी रक्कम भविष्यासाठी जमा करू शकतात. हे लक्षात घ्या काही दिवसापूर्वीच रिझर्व्ह बँकेने … Read more