SBI Gold Loan : SBI मध्ये गोल्ड लोन घेणे पहिल्यापेक्षा सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
SBI Gold Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना पर्सनल गोल्ड लोन (Personal Gold Loan) देते. 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी हे कर्ज (Loan) उपलब्ध आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे लोन घेण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची माहिती देण्याची गरज पडत नाही. या कर्जाची (Gold Loan) मर्यादा किमान 20 हजार आणि कमाल 50 लाख रुपयांपर्यंत … Read more