SBI Interest Rate Hike : स्टेट बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का; थेट खिशावर होणार परिणाम !
SBI Interest Rate Hike : SBI बँकेचे खातेधार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. SBI ने शुक्रवारी कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जावरील EMI मध्ये वाढ केली आहे. SBI ने कर्जावरील … Read more