Sahara Group : गुंतवणूकदारांसाठी गोड बातमी.. ! आता एसबीआय लाईफला मिळेल सहाराचा विमा व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

Sahara Group

Sahara Group : जर तुम्हीही सहारा समूहाच्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता सहारा इंडिया लाइफ इन्शुरन्स या दिग्गज कंपनीचा जीवन विमा व्यवसाय SBI Life Insurance मध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता याचा खूप मोठा फायदा हा गुंतवणूकदारांना होणार आहे. तुमच्यासाठी आता लाखो रुपयांची संधी चालून … Read more