Interest Rates : SBI ने केला कर्जाच्या व्याजदरात बदल! फायदा होणार की तोटा? जाणून घ्या

Interest Rates

Interest Rates : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांची संख्यादेखील खूप जास्त असते. जर तुम्ही देखील या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता या बँकेने MCLR मध्ये बदल केला आहे. हे … Read more