Minimum Balance Rule : SBI-HDFC-ICICI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम
Minimum Balance Rule : स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC किंवा ICICI बँकेत खाते असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या राष्ट्रीयीकृत बँका आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत असतात. तसेच या बँकांच्या ग्राहकांना काही अटी आणि नियमांचे पालन करावे लागते. जर तुम्ही याचे पालन केले नाही तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जर … Read more