SBI New FD Plan : SBI च्या या शानदार एफडीमध्ये करा गुंतवणूक आणि मिळवा दुप्पट परतावा, जाणून घ्या डिटेल्स

SBI New FD Plan

SBI New FD Plan : सर्वात लोकप्रिय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI च्या सर्वच योजनांवर ग्राहकांचा खूप विश्वास आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार बँकेच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची फिक्स्ड डिपॉझिट ही अशीच एक योजना आहे. ज्यातून गुंतवणूकदारांना कर बचतीसोबतच मोठा नफा मिळवता येत आहे. एसबीआय एफडीवर सर्वात जास्त … Read more