SBI New Service : सोप्या पद्धतीने मिळवा गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्र, अशी आहे प्रोसेस
SBI New Service : देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात मोठी बँक आहे. आता एसबीआयच्या खातेधारकांना घरबसल्या गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्र मिळवता येईल. त्यासाठी आता खातेधारकांना एसबीआय शाखेत जाण्याची गरज नाही. या बँकेच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच ही बँक सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा सुरु करत असते. गृह कर्ज प्रमाणपत्र हे तुमच्या बँकने … Read more