SBI Notification 2022 : उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या पदांवर होणार भरती; करा अर्ज
SBI Notification 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रोबेशनरी ऑफिसर्स (Probationary Officers) च्या भरतीसाठी नोंदणी विंडो अनलॉक केली आहे. पदवीधर विद्यार्थी (graduate student) बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच sbi.co वर अंतिम तारखेच्या (Last date) 12 ऑक्टोबर 2022 पूर्वी नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, प्राथमिक परीक्षा 17, 18, 19 … Read more