एसबीआयकडून साडेचार लाख रुपयांचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर
SBI Personal Loan Details : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज, व्यावसायिक कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध प्रकारचे कर्ज बँकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे एसबीआय ग्राहकांना परवडणार … Read more