SBI RBO recruitment 2022 : SBI मध्ये सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SBI RBO recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सेवानिवृत्त बँक अधिकारी (RBO) च्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून (eligible candidates) ऑनलाइन अर्ज (Online application) मागवले आहेत. पात्र उमेदवार sbi.co.in/web/careers या अधिकृत वेबसाइटवर 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज (Application) करू शकतात. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट एकूण 47 रिक्त पदे भरणे आहे. 47 रिक्त … Read more