SBI Mutual Fund: SBI च्या या म्युच्युअल फंडात 2 हजार रुपये गुंतवा, मॅच्युरिटीच्या वेळी करू शकता करोडो रुपयांचा निधी गोळा! जाणून घ्या कसे?
SBI Mutual Fund : आज आपण SBI च्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. एसबीआय (SBI) च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे एसबीआय स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ (SBI Small Cap Fund Direct Growth). या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी करोडो रुपयांचा निधी गोळा करू शकता. देशातील अनेक गुंतवणूकदार … Read more