एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! RBI च्या निर्णयानंतर ग्राहकांना दिला मोठा झटका
SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेचे करोडो कस्टमर आहेत. दरम्यान एसबीआयच्या ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एसबीआय ने आपल्या ग्राहकांना नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच मोठा दणका दिला आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ … Read more