SBI Mutual Fund: ‘या’ योजनेत गुंतवा फक्त 300 रुपये अन् मिळवा 6.3 कोटी ; जाणून घ्या काय आहे योजना
SBI Mutual Fund : जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी चांगला गुंतवणूक (investment) पर्याय शोधत असाल. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला SBI च्या एका खास म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजनेबद्दल सांगणार आहोत. SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड (SBI Technology Opportunities Direct Growth Mutual Fund) आहे. या योजनेत गुंतवणूक … Read more